या blogshpere वर किती ब्लॉग आहेत याचा खरा आकडा अद्यापपर्यंत नक्की झालेला नाही. रोजनिशी लिहिण्यासाठी सुरुवातीला प्रत्येकाला जशी मेहनत घ्यावी लागते त्याच प्रमाणे ब्लॉगही एक-एक सेकंदाला तयार होताना दिसतात. या blogshpere वर चालु ब्लाँग सांखिकी गृहीत धरली तर कोणताही आकड़ा इथे निश्चितच चुक ठरेल.
अगदी अलिकडच्या हाती आलेल्या माहितीनुसार “हे blogshpere दर ६ महिन्यांनी दुपटिने वाढ्त आहे. सध्या हे ३ वर्षांपुर्वी असलेल्या संख्येच्या ६० पट पेक्षाही जास्त वाढलेले आहे”. आणि सध्याचे blog search engine नुसार हा आकडा ५.५ कोटि ब्लॉग ची संख्या दाखवित आहे. आहे की नाही ब्लॉग ची गंमत? काय वाटते या blog statistics नुसार तुम्हाला?
अजुन काही वाचनीय लेख:
01. Blog : Learn And Earn (ब्लॉग - शिका आणि कमवा)
02. What is Blog? (ब्लॉग म्हणजे काय?)
03. Blog : Read and Earn More (ब्लॉग : जेवढे वाचाल तेवढे कमवाल)
04. Blog : An Experience (ब्लॉग : एक अनुभव)
05. Just Consider Learning Styles When Blogging (ब्लाँगिंगची Learning Style का गृहीत धरावी लागते?)
06. Before Moving Towards Blogging (ब्लॉगिंग कडे जाण्यापुर्वी)
07. The Uses of Blogs (ब्लॉगचे उपयोग)
08. Types of Blogs (ब्लॉगच्या पद्धती)
No comments:
Post a Comment