Showing posts with label comments. Show all posts
Showing posts with label comments. Show all posts
Friday, October 01, 2010
Making the Blog (ब्लॉग तयार करताना) - २
प्रिय ब्लॉगर मित्र आणि मैत्रिणींनो,
पहिल्या भागातील म्हणजेच "Making the Blog (ब्लॉग तयार करताना) - १" या लेखातील मजकुर आपण वाचला असेलच आता आपण परत एकदा search engine कडे वळुयात. मागील लेखात सांगितल्या प्रमाणे तुम्ही लिहिलेला लेख search engine मध्ये सर्च करुन बघितल्यावर (शोधल्यानंतर) तुम्हाला काही link दिसतील. त्यातील कोणतीही एक link click करुन बघितल्यावर समोर येणारी webpage (त्या विषयाची) मधे एकतर शेवटी (म्हणजे त्या लेखाच्या शेवटी) किंवा अगदी सुरुवातीला “Comments” या नावाचा शब्द दिसेल. या Comments नावाच्या शब्दाचे या ब्लॉग मीडिया मध्ये खुप महत्वपूर्ण भूमिका आहे.
Thursday, May 21, 2009
Blog : Read and Earn More (ब्लॉग : जेवढे वाचाल तेवढे कमवाल)
Blog म्हणजे काय हे शिकण्यासाठीचा एक चांगला मार्ग म्हणजे ब्लॉग चे वाचन. जेवढे वाचाल तेवढे कमवाल!
ब्लॉग वाचा! comments टाका! आणि जो ब्लॉग वाचताय किंवा त्या ब्लॉग चे article वाचताय त्या ब्लॉग लेखकाला तुम्हाला आवडलेल्या अथवा न आवडलेल्या भागावर तुमचे मत (अभिप्राय) comments च्या रुपाने त्या ब्लाँगवर नोंदवा. (हे असे का करायचे आणि त्याने काय फायदा होतो ते आपण नंतर सविस्तर बघुयात)

Subscribe to:
Posts (Atom)