ब्लॉग चे दृश्य स्वरुप हे लिहिलेल्या माहितीत आहे आणि असते; जरा तुम्ही लिहित असलेली रोजनिशी आठवून पहा.
ब्लॉग मीडिया ही एक अशी सर्वसाधारण जागा आहे की तिथे ब-याचशा ब्लॉगचे दृश्यस्वरूप हे picture अथवा photos (चित्र) या स्वरूपात पहायला मिळते [बरोबर आहे! कारण, जर एक चित्र (picture) हजार शब्दांचा अर्थ सांगू शकत असेल तर हजार शब्द लिहिण्याचे प्रयोजन काय? नाही कां?] यास PhotoBlogs म्हणतात.
Video Blogs हे Photoblogs ची पुढिल पायरी आहे (जर एक Video हजार फोटोंचा वा चित्रांचा अर्थ सांगत असेल तर हजार photos वा चित्र वापरुन काय फायदा? नाही कां?). खरे तर या video blog चा फायदा पालकानी मुलांना online education साठी करून द्यायला हवा. हा एक त्यांच्या मुलांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
Audio Blog हे ऑडियो क्लिपशी संबंधित आहेत (काय गरज आहे लांब-लांब मेसेजेस टाइप करुन ठेवण्याची जर ते रिकॉर्ड करुन ठेवण्याची आणि परत ऐकण्याची सोय असेल तर? नाही कां?).
इथे वर सांगितलेल्या या पद्धती त्या-त्या माणसाच्या अभिव्यक्तिचे स्वरुप आहे. नव्हे तो त्याच्या विचारांचा परिपाक असतो. माध्यम कोणतेही असो प्रत्येकाची सांगण्याची पद्दत वेगळी असते हेच खरे.
आता मला सांगा? वाचण्याच्या या पद्धतित काय फरक आहे? Mobile Blogging हा सध्याच्या नव्या जमान्याचा प्रचलित प्रकार आहे हे किती जणांना माहित आहे? या प्रकारात mobile phone च्या साहाय्याने ती व्यक्ति त्या ब्लॉग मधील मजकुर वाचू शकते आणि पोस्ट ही करू शकते.
अजुन काही वाचनीय लेख:
01. Blog : Learn And Earn (ब्लॉग - शिका आणि कमवा)
02. What is Blog? (ब्लॉग म्हणजे काय?)
03. Blog : Read and Earn More (ब्लॉग : जेवढे वाचाल तेवढे कमवाल)
04. Blog : An Experience (ब्लॉग : एक अनुभव)
05. Just Consider Learning Styles When Blogging (ब्लाँगिंगची Learning Style का गृहीत धरावी लागते?)
06. Before Moving Towards Blogging (ब्लॉगिंग कडे जाण्यापुर्वी)
07. The Uses of Blogs (ब्लॉगचे उपयोग)
No comments:
Post a Comment