Pages

Subscribe:

Thursday, May 21, 2009

Blog म्हणजे काय हे शिकण्यासाठीचा एक चांगला मार्ग म्हणजे ब्लॉग चे वाचन. जेवढे वाचाल तेवढे कमवाल!

ब्लॉग वाचा! comments टाका! आणि जो ब्लॉग वाचताय किंवा त्या ब्लॉग चे article वाचताय त्या ब्लॉग लेखकाला तुम्हाला आवडलेल्या अथवा आवडलेल्या भागावर तुमचे मत (अभिप्राय) comments च्या रुपाने त्या ब्लाँगवर नोंदवा. (हे असे का करायचे आणि त्याने काय फायदा होतो ते आपण नंतर सविस्तर बघुयात)

त्यासाठी तुमचा स्वत:चा ब्लॉग चालु करा. कदाचित तुम्ही माझ्या या विधानावर हसाल आणि हा विचार करीत असाल की मी अजुन पुरता web savvy नसल्यामुळे माझा एकही ब्लॉग या internet media वर नाहिये.

मित्रांनो, असे काही नाही. मी माझ्या दुस-या article मधे लिहिल्या प्रमाणे आज माझे नऊ () ब्लॉग यशस्वीरीत्या चालु आहेत. आता मी हे सगळे कसे manage करतो अथवा संभाळतो हा सुद्धा खरे तर एक तुमच्यासाठी मोठा प्रश्न आहे. परंतु जसे प्रत्येक क्षेत्रात नियोजनाला (planning) महत्व असते तसेच इथेही आहे. आठ्वड्यातिल सात () दिवस जर व्यवस्थीत कारणी लावले तर हा पसारा सांभाळणे अगदी सोपे आहे हे नंतर तुमच्या लक्षात येइलच.

अजुन काही वाचनीय लेख:
01. Blog : Learn And Earn (ब्लॉग - शिका आणि कमवा)
02. What is Blog? (ब्लॉग म्हणजे काय?)

0 Comments:

Post a Comment