ब्लॉग चे दृश्य स्वरुप हे लिहिलेल्या माहितीत आहे आणि असते; जरा तुम्ही लिहित असलेली रोजनिशी आठवून पहा.
Wednesday, September 15, 2010
Types of Blogs (ब्लॉगच्या पद्धती)
ब्लाँगर मित्र आणि मैत्रिणींनो, या लेखात आपण ब्लाँगच्या वेगवेगळ्या पद्धती बघणार आहोत.
Tuesday, September 14, 2010
The Uses of Blogs (ब्लॉगचे उपयोग)
मित्रहो, blogging क्षेत्रात येण्या अगोदर मी असे गृहीत धरतो की तुम्ही माझा “Before Moving Towards blogging (ब्लॉगिंग कडे जाण्यापुर्वी)” हा लेख वाचला असेल. आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करुयात.
बरेचजण जेंव्हा blog सुरु करतात तेंव्हा त्या मागे बरीचशी कारणे असतात – काही जण त्यांच्या आयुष्यात घड़णा-या घटना प्रामाणिकपणे जगासमोर मांडण्यास आसुसलेले असतात. यात त्यांना एक प्रकारचा आत्मसंतोष मिळत असतो. यामुळे होते काय की, हि प्रामाणिकपणे ब्लॉग लिहिणारी व्यक्ति ज्या देशात रहाणारी असेल त्या देशाचे तो अघोषित प्रतिनिधित्वच करीत असतो. त्याच देशातल्या राहाणा-या कुणी हजार जणांचे आयुष्यही त्याने लिहिलेल्या ब्लॉग मधील मजकुरास मिळतेजुळते होउन जाते. आणि मग या व्यक्ति एकमेकांची ओळख नसतानाही या ब्लाँगच्या माध्यमातुन एकमेकांचे सुख़-दुःख share करण्यास पुढे येतात. ब-याचदा यातून ब्लॉग लिहिणा-या व्यक्तीला मानसिक फायदा होउन तो आयुष्यातील एक-एक कठिण पायरी सांधु लागतो आणि हा ब्लॉग वाचणारी व्यक्ति मानसिकरित्या अजुन सक्षम होत जाते. हो अगदी नकळत... यातून मी गेलेलो आहे. खरेतर माझं life settle करायला या ब्लॉग नावाच्या परसाची खुप मदत झाली आहे. असो!
Monday, September 13, 2010
Before Moving Towards Blogging (ब्लॉगिंग कडे जाण्यापुर्वी)
Saturday, July 03, 2010
Best Plasma TV : The New Entertaining World
It is the entertaining world all we are living here. Top of this, there are new variants increase our happiness with the help of Best Plasma TV. Yeah! All you need not worry about the place because the store I am exploring here helps you to save your searching time for quality product. Yeah! It is only the Best Plasma TV.
Subscribe to:
Posts (Atom)