Showing posts with label Blog Learning Style. Show all posts
Showing posts with label Blog Learning Style. Show all posts

Friday, January 01, 2010

Just Consider Learning Styles When Blogging (ब्लाँगिंगची Learning Style का गृहीत धरावी लागते?)

जेव्हा आपण ब्लॉगिंगचा विचार करतो त्या वेळेस आपल्यातील बरेच जण फ़क्त शब्दसमूह (text) आणि चित्रांचाच (images) विचार करतो. इथे आपण blog post आणि articles वाचनाचा आणि लिहिण्याचा विचार करुयात.

याच बरोबर बहुतेक जण चित्र (pictures) आणि photos हे स्वत:च्या blog वर टाकत असतात याचे कारण म्हणजे त्यांना या गोष्टिचे महत्व माहीत असते. खरेतर तुम्ही वाचकाना अजुन एखादी ठळक link (headline) द्यायला हवी म्हणजे त्यांनी जर पिक्चर वर क्लिक केले तर त्यांना अजुन एक नवीन link मिळेल.

वाक्यसमुहाच्या आणि चित्रांच्या साहाय्याने पाहून शिकणा-यांना अर्थबोध होतो परंतू तुम्ही इतर काही शिकण्याच्या पद्धति उपयोगात आणल्यामुळे दर्शकांना अर्थात वाचकाना आकर्षित करण्याच्या मार्गापासून दूर जाता.

मी अशा शिकाऊ उमेद्वारांबद्दल बोलत आहे की जे केवळ ऐकुन सभोवतालची माहिती गोळा करण्यास प्रथम स्थान अथवा पसंती देतात.

शिकण्याच्या या कौशल्यामागे लपलेल्या खुपशा गोष्टींचा मी ब-याच वर्षांपासून वापर करीत आलो आहे.

खरे तर मी आजपर्यंत ऐकुन शिकणे आणि वाचून शिकण्याच्या या पद्धतिला खरेच समजू शक्लो नाही, जोपर्यंत मी podcasts चा वापर ऐकण्यासाठी करीत नव्हतो तोपर्यंतच.

मला पुष्कळशा webcites आणि blogs अशा पद्धतीचे सापडले आहेत की खरोखर त्यांचा सारखा अभ्यास करीत रहावेसे वाटते इतक्या त्या चांगल्या आहेत.

खरेतर blog लिहिणे किंवा blog लिहिण्याची कला ही ज्याच्या-त्याच्या व्यैयक्तिक ऐकण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. मला जर विचाराल तर माझी blog लिहिण्याची कला ही वाचनावर अवलंबून आहे. मला शिकणे आणि माहिती आत्मसात करणे हे लिहिण्यापेक्षा वाचून जास्त समजते. कारण काहीही असो, माझे डोके मात्र नुसते ऐकुन हे blogging चे काम करीत असताना चालत नाही. इथे मला शब्द वाचूनच समाधान मिळते. या अनुभवाचा फ़ायदा मला हे समजण्यासाठी झाला की केवळ ऐकणे हे काही कामाचे नाही.

तुमचा blog ज्या संहिते (concept) वर आधारित आहे त्याच गोष्टींची माहिती त्यामधे असायला हवी जो शेवटी एक e-पुस्तकाच्या रुपाने जग त्याला पहात असते. तसे पाहिले तर लिहिलेला लेख (article) वाचणे या गोष्टीला वाचकवर्ग पहिली पसंती देत असतो. परंतू -याच वेळेस असे खरे ठरत नाही.

त्यामुळेच इतर ब्लॉगरनी लिहिलेले blog वाचा. ते blog वाचन्यापेक्षा त्या-त्या लोकांनी अवलंबलेली पद्धत पहा. आणि तुमच्या blog लिहिण्याच्या पद्धातिमधे एक अशी पद्धत विकसित करा की प्रत्येकाची नजर त्या शब्दांवरून हटने शक्य होणार नाही. अर्थात आपले मराठी लेखकांची उदाहरणे आपल्या समोर आहेतच. उदाहरणार्थ वि. . खांडेकर (माझे आराध्य दैवत) वाचा. पु. . वाचा, रणजीत देसाई वाचा किंवा अगदी अलिकडचे चेतन भगत ( Idiots ज्या पुस्तकावर आधारित आहे त्याचा लेखक) वाचा आणि मग ठरवा तुमच्या blog लिहिण्याची स्टाइल.

अजुन काही वाचनीय लेख:
01. Blog : Learn And Earn (ब्लॉग - शिका आणि कमवा)
02. What is Blog? (ब्लॉग म्हणजे काय?)
03. Blog : Read and Earn More (ब्लॉग : जेवढे वाचाल तेवढे कमवाल)
04. Blog : An Experience (ब्लॉग : एक अनुभव)