Sunday, February 23, 2014

Blogging करताना तुम्ही काही महत्वाच्या बाबी कशा गमावू शकता?


हे सांगायची गरज नाही की,  blogging हा विषय पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर (modern technology) अवलंबून आहे.  इथे अशी एक शक्यता असते कि  तुम्ही त्यामुळे कुठेतरी कमी पडू शकता आणि ती म्हणजे त्रुटी (errors).  सहसा, तांत्रिक चुका (technological errors) हा तुमचा blog मागे पडूशकण्यासाठी कारणीभूत होतो. त्यामुळे तुमच्या blog चे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते त्यासाठी तुम्ही या तांत्रिक चुकांच्या जाळ्यात पडता कामा नये. 

Thursday, November 28, 2013

Tips to write your journal (तुमची रोजनिशी लिहिण्याच्या टिप्स)


एक नविन लेखक म्हणून; रोजनिशी लिहिण्यासाठी तुम्हाला काही टिप्स आत्मसात करायला हव्यात. तुमच्या लिहिण्याच्या ध्येय यावर आधारित तुम्हाला तुमचे विचार किंवा भावना वर्णन करण्यासाठी तुम्ही तुमचे खाते सुरू करा. कविता किंवा लघुकथा लिहा, किंवा मग तुम्ही तुमची लेखन क्षमता वाढवू शकता.