हे सांगायची गरज नाही की, blogging हा विषय पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर (modern technology) अवलंबून आहे. इथे अशी एक शक्यता असते कि तुम्ही त्यामुळे कुठेतरी कमी पडू शकता आणि ती म्हणजे त्रुटी (errors). सहसा, तांत्रिक चुका (technological errors) हा तुमचा blog मागे पडूशकण्यासाठी कारणीभूत होतो. त्यामुळे तुमच्या blog चे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते त्यासाठी तुम्ही या तांत्रिक चुकांच्या जाळ्यात पडता कामा नये.
Sunday, February 23, 2014
Thursday, November 28, 2013
Subscribe to:
Posts (Atom)

