Thursday, February 23, 2012

How To Create Catchy Blog Names (आकर्षित करणारी ब्लॉग ची नांवे तयार करण्याची पद्धती)

मित्रांनो, ब्लॉगचे नांव हे त्या ब्लॉगसाठीचे हृदय असते यात काही शंकाच नाही. ब्लाँगचे नांव हा एक महत्वाचा घटक असून तो तुमच्या ब्लॉगला आणि अर्थातच तुम्ही लिहिलेल्या लेखांना एक नवा आयाम देत असतो. त्यामुळेच आकर्षक ब्लॉगची नावे ही त्या-त्या ब्लॉग पोस्टला अथवा त्या ब्लॉगचा लेखांना दिली जातात. त्यामुळे वाचकवर्ग हा त्या आकर्षक ब्लॉगच्या नावांना अथवा लिहिलेले लेख वाचून त्याकडे आकर्षित होतो आणि नेहमी तुमचा ब्लॉग तपासत असतो. या वाढलेल्या वाचक वर्गामुळे तुमचा हा ब्लॉग search engine मध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे खरेतर आकर्षक ब्लॉगचे नाव लिहिणे हे खूप सोपे असते.

Monday, January 02, 2012

Happy New Year 2012

माझ्या सर्व ब्लॉग वाचकांना

नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा...

haapy new year 2012

आपला

माझी ब्लॉग शाळा