Showing posts with label link. Show all posts
Showing posts with label link. Show all posts

Friday, October 01, 2010

Making the Blog (ब्लॉग तयार करताना) - २

प्रिय ब्लॉगर मित्र आणि मैत्रिणींनो,

bookmarkपहिल्या भागातील म्हणजेच "Making the Blog (ब्लॉग तयार करताना) - " या लेखातील मजकुर आपण वाचला असेलच आता आपण परत एकदा search engine कडे वळुयात. मागील लेखात सांगितल्या प्रमाणे तुम्ही लिहिलेला लेख search engine मध्ये सर्च करुन बघितल्यावर (शोधल्यानंतर) तुम्हाला काही link दिसतील. त्यातील कोणतीही एक link click करुन बघितल्यावर समोर येणारी webpage (त्या विषयाची) मधे एकतर शेवटी (म्हणजे त्या लेखाच्या शेवटी) किंवा अगदी सुरुवातीलाCommentsया नावाचा शब्द दिसेल. या Comments नावाच्या शब्दाचे या ब्लॉग मीडिया मध्ये खुप महत्वपूर्ण भूमिका आहे.