Showing posts with label Google. Show all posts
Showing posts with label Google. Show all posts

Saturday, October 16, 2010

Important Blogging Terms (महत्वाच्या ब्लॉगिंग संज्ञा) - १

Blog Glossary
ब्लॉगर मित्र-मैत्रिणिंनो,

प्रत्येक ब्लाँगरला या ब्लॉग मेडियातिल नेहमी वापरात येणारे विशेष शब्द आणि त्यांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. ब्लॉग मेडियामध्ये काम करीत असताना हे शब्द नेहमी तुमच्या वाचण्यात अथवा ऐकण्यात येतील. तेंव्हा तुम्ही जर खाली दिलेले शब्द गूगलवर शोधले तर तुम्हांला त्याबद्दल सर्वसमावेशक (ईंग्लिश भाषेमध्ये) माहिती मिळेल. ही सगळी माहिती विकिपीडिया या वेबसाइट वर बघितलीत तर जास्त चांगले. कारण विकिपीडिया ही वेबसाइट म्हणजे कोणत्याही विषयावरील माहितीचा एक उत्तम खजिना आहे. इथे तुम्ही शोधत असलेल्या Term (शब्द म्हणा हवे तर) ची माहिती ही ईंग्लिश भाषेमध्ये मिळेल. तुम्ही ती हिंदीमध्ये (गूगलवर अद्दापपर्यंत मराठीमधे भाषांतराची सोय उपलब्ध नाहीये) Google Translate (भाषांतर) करुन वाचू शकता (चित्र सौजन्य - Conversations)

Tuesday, September 21, 2010

Making the Blog (ब्लॉग तयार करताना) - १

कोणताही विषय web वर शोधत (search) असताना तुम्ही search engine (Google - माझ्या आवडीचे) पासून सुरुवात करता. मी तुम्हाला दोन प्रसिद्ध blog search engine ची नांवे सांगतो.