Showing posts with label Blog. Show all posts
Showing posts with label Blog. Show all posts

Sunday, May 24, 2009

Blog : An Experience (ब्लॉग : एक अनुभव)

या सर्व प्रकारामधे कुठून आणि कशी सुरुवात करायची हे जरी माहीत नसले तरी काही हरकत नाही. माझा हा मराठी मध्ये ब्लॉग लिहिण्याचा हाच तर एकमेव उद्देश आहे. मराठी तरुणाई जी आज आपली स्वत:ची अशी एक जागा तयार करण्यास धडपडत आहे. त्यांच्यासाठी तर ब्लॉग हे खरोखर खुप मोठे वरदान आहे. कदाचित हे सर्व वाचून मी अतीशयोक्तिपुर्ण विधाने करीत आहे असेच प्रत्येकाला वाटेल. परंतु म्हणतात ना की, स्वानुभव हाच खरा शिक्षक असतो! तसेच आहे हे!

Wednesday, April 29, 2009

What is Blog? (ब्लॉग म्हणजे काय?)


ब्लॉग
म्हणजे काय? हया प्रश्नाचे खरेतर उत्तर असुनही -याच जणांसाठी हा अनुत्तरित प्रश्न आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण ब्लॉग ची व्याख्या मांडू शकतो. अगदी विस्तारीत स्वरूपापासून ते टेक्नीकल भाषेतसुद्धा. ब्लॉग म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर देण्या अगोदर -याच हुशार व्यक्तीनी ब्लॉग बाबत केलेली व्याख्या इथे आपण पाहुयात.

Friday, February 13, 2009

Blog : Learn And Earn (ब्लॉग - शिका आणि कमवा)


ब्लॉग (
Blog), एक माध्यम - तुमचे आमचे विचार जगासमोर मांडण्याचं - मग ते विचार काहीही असोत, फ़क्त एकच - ते ह्रुदयातुन यायला हवेत. मला वाटते की, एखाद्या विषयावर मत मांडणे म्हणजे किती अभ्यास करावा लागतो, नाही का? पण एकदा का ते विचार, तो अभ्यास तुमच्या मनातून या ब्लॉगर (Blogger) च्या माध्यमातून जगासमोर यायला लागला की, केलेल्या कामाचे चीज झाले असे वाटते.